वाल्मीक कराडने औरंगाबाद हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता मात्र जामीन अर्जावरची सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय.. आता पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे..