Bharat Bandh|देशभरात 25 कोटी कामगार संपावर, कामगारांच्या मुख्य मागण्या कुठल्या? NDTV मराठी

केंद्र सरकारच्या शेतकरी, किसान आणि राष्ट्रविरोधी धोरणांच्या विरोधात 10 केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुकारला आहे. बँकिंग, विमा, कोळसा खाणकाम, रस्ते, बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रांतील कर्मचारी या संपात सहभागी होणार असून, यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता आहे. आज विविध कामगार संघटनांकडून भारत बंद पुकारण्यात आलाय, कोणकोणत्या सेवांवर या भारत बंदचा परिणाम होईल?

संबंधित व्हिडीओ