शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. निवडणुकीपूर्वी भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केली अशी टीका त्यांनी केली आहे. गुवाहाटीच्या बगलामुखी इथून महाराज आणून गोगावले यांनी निवडणुकीच्या पूर्वी अघोरी पूजा केल्याचा आरोप वसंत मोरे यांनी केला.