कोल्हापूरमध्ये गॅस गीझर च्या गळतीमुळे नवदपत्याचा गुदबरून मृत्यू झालाय. कोल्हापुरातील आजरा तालुक्यातील बरुडे इथली ही घटना आहे. लग्न होऊन महिना पूर्ण होण्याआधीच दंपत्याचा मृत्यू झालाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे. कोल्हापुरातील आजरा तालुक्यामध्ये ही घटना घडलेली आहे. गॅस गीझर च्या गळतीमुळे गुदमरून दोघांचाही मृत्यू झालाय.