Pankaja Munde | भरत कराडच्या आईला अश्रू अनावर, कराड कुटुंबीयांचं पंकजा मुंडेंकडून सांत्वन | NDTV

लातूरमध्ये ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या भरत कराडच्या कुटुंबीयांची पंकजा मुंडेंनी भेट घेतलीय.. पंकजा मुंडेंनी वांगदरीमध्ये जात कराड कुटुंबीयांचं सांत्वन केलंय.. यावेळी पंकजा मुंडे यांच्या भेटीदरम्यान भरतच्या आईला अश्रू अनावर देखील झाल्याचं पाहायला मिळालं..

संबंधित व्हिडीओ