Disha Patani च्या घरावरील गोळीबार प्रकरणी अपडेट, दोन अल्पवयीन आरोपींना अटक; Delhi पोलिसांची कारवाई

अभिनेत्री दिशा पाटनीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं ही कारवाई केली आहे.दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर येतेय

संबंधित व्हिडीओ