मुसळधार पावसामुळे Solapur जिल्ह्यातली भोगवती नदी दुथडी भरुन वाहू लागली | NDTV मराठी

सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जोरदार पावसामुळे भोगावती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून भोगावती नदी ही कोरडी पडली होती. मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मान्सूनच्या पावसामुळे भोगावती नदीत तुडुंब भरून वाहू लागली आहे. या नदी काठावरील वाळूज, मनगोली, तडवळे, ढोराळे, ऊली, इर्लेवाडी, इर्ले, साकत या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ