Minister Chhagan Bhujbal heart surgery । मोठी बातमी : छगन भुजबळ यांच्यावती हृदय शस्त्रक्रिया

#ChhaganBhujbal #HeartSurgery #HealthUpdate Maharashtra Cabinet Minister Chhagan Bhujbal underwent successful heart bypass surgery at Asian Heart Institute in Mumbai. The 78-year-old NCP leader's health is stable, according to his office. Doctors have advised him complete rest for a few days due to three blockages found in the arteries. He will resume duties soon. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये यशस्वी बायपास शस्त्रक्रिया पार पडली आहे. त्यांच्या प्रकृतीची स्थिती स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. लवकरच ते पुन्हा कामावर रुजू होतील.

संबंधित व्हिडीओ