#Redevelopment #NOCRule #FlatOwners In a significant relief to housing societies, a major decision regarding building redevelopment has been announced, effectively eliminating the cumbersome requirement for society's No-Objection Certificate (NOC). This new rule drastically simplifies the redevelopment process, which was often stuck due to disputes over the NOC. Flat owners will now find the path to their society's self-redevelopment smoother and faster. Find out what this important decision is and how it will directly benefit lakhs of flat owners in the state. गृहनिर्माण संस्थांना दिलासा देणारा हा सर्वात मोठा निर्णय आहे. बिल्डिंगच्या पुनर्विकासात (Redevelopment) अडथळा ठरणारी आणि वादग्रस्त ठरलेली सोसायटीच्या NOC (ना हरकत प्रमाणपत्र) ची सक्ती आता रद्द करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ होणार असून, NOC च्या जाचातून लाखो सदनिका मालकांची सुटका झाली आहे. हा नेमका कोणता निर्णय आहे आणि याचा स्व-पुनर्विकासाला (Self-Redevelopment) कसा फायदा होईल, पाहा सविस्तर रिपोर्ट.