राज्यातील ZP कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, 2005 पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन | NDTV मराठी

निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठं gift दिलंय. एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती झालेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येणार आहे.

संबंधित व्हिडीओ