डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय. युवासेना प्रदेश सचिव दिपेश म्हात्रेंनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे. हजारो कार्यकर्त्यांचा दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला दिपेश म्हात्रे डोंबिवली मधून विधानसभा लढण्याची शक्यता आहे.