राजकीय घडामोडीकडे विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र भाजपचा आत्मविश्वास प्रचंड वाढलाय. या पार्श्वभूमीवर भाजपनं येत्या बारा जानेवारीला अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डीत महाविजय अधिवेशनाचं आयोजन केलंय.