पुण्यामध्ये हॉर्न वाजवल्यानं दांपत्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पुण्याच्या मुंढवा परिसरातली सगळीच घटना आहे. राजेश वाघचौरें सहह त्यांच्या पत्नीला मारहाण झाली आहे.