BMC New Hall| मुंबई महापालिकेतील नवीन सभागृहाची झलक, आझाद मैदानालगत जिमखान्याच्या जागेवर होणार इमारत

मुंबई महापालिकेतील नवीन सभागृहाची एक झलक समोर आली आहे. महापालिका मुख्यालयासमोर आझाद मैदानालगत असलेल्या महापालिका जिमखान्याच्या जागेवर सहा मजली इमारत उभारण्याचे नियोजन आहे . या प्रकल्पासाठी तब्बल ३८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रस्तावाला यापूर्वीच मंजुरी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ