कॅप्टन Kharat चाही बाप निघाला ठाण्यातील कसिनो Baba, एका काळ्या जादूची फी कोट्यावधी रुपये

नाशिकच्या भोंदू अशोक खरातने महिलांचे शोषण केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच, आता ठाण्यातून फसवणुकीचा एक अजब प्रकार समोर आलाय.तुमच्यावर कोणीतरी काळी जादू केलीये, तुम्ही मरणार आहात असा बनाव करुन हा कसिनो बाबा लोकांना आपल्या जाळ्याच ओढायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा.याच पैशांनी हा कसिनो बाबा गोव्यात जावून फाईव्ह स्टार हॅाटेलची मजा घ्यायचा. मंजूनाथ शेट्टी उर्फ दिक्षित बाबा या नावाने हा भोंदू बाबा प्रसिद्ध आहे… याने मुंबई ठाण्यात आणि राज्या बाहेर अनेकांना कोट्यावधींचा गंडा घातलाय….बाबाच्या बँक खात्यात अनेकांनी लाखो-कोट्यवधी रुपये पाठवल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. या रॅकेटमध्ये अजून किती जण सामील आहेत, याचा शोध ठाणे पोलीस घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ