Mumbai | मुंबईतील व्यावसायिकाला धमकी दिल्याचं प्रकरण, आरोपीचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आरोप

Mumbai | मुंबईतील व्यावसायिकाला धमकी दिल्याचं प्रकरण, आरोपीचा लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचा आरोप Case involving threats to a Mumbai businessman; accused alleged to have links with Lashkar-e-Taiba. मुंबईतील वांद्रे पूर्व येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाला पाठिंबा दिल्यामुळे एका व्यावसायिकाला व्हॉट्सॲपवर जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयिताला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने महाबळेश्वरमधून अटक केली आहे. मोहम्मद शफिक मोहम्मद अकबर लोन, असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून 2 मोबाईल फोन आणि एक डायरी जप्त करण्यात आली आहे

संबंधित व्हिडीओ