CBSE Exam Dates Out! सीबीएसई दहावी, बारावी बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखा लक्षात ठेवा

#CBSEBoardExam #CBSE2026 #DateSheet2026 Big Update for Students! The Central Board of Secondary Education (CBSE) has officially released the final time table for the Class 10 and Class 12 board examinations for the academic session 2025-26. The board exams for both classes will commence from February 17, 2026. Class 10 exams are scheduled to conclude on March 10, 2026, while Class 12 exams will run till April 9, 2026. All exams will start at 10:30 AM. Students are advised to visit the official website cbse.gov.in to download the detailed PDF and plan their studies accordingly. विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या 2026 मधील बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा 17 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहेत. दहावीच्या परीक्षा 10 मार्च 2026 रोजी तर बारावीच्या परीक्षा 9 एप्रिल 2026 रोजी संपणार आहेत. यावर्षी NEP-2020 च्या शिफारसीनुसार, दहावीची परीक्षा वर्षातून दोन टप्प्यांत घेतली जाणार आहे. सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

संबंधित व्हिडीओ