मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या खोळंब्याची. गेल्या 9 तासांपासून मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल सुरू आहे. सकाळी साडेनऊच्या सुमारास कांजूरमार्ग रेल्वे स्थानकावर सिंग्नल यंत्रणेत बिघाड झाला.. त्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झालीय. अनेक ठिकाणी प्रवासी रेल्वे रुळ ओलांडायत. अनेक प्रवासी ऑफिसवर जाताना लोकलमधून उतरून चालत गेलेत. आता अजूनही यंत्रणा पूर्ववत झाली नसल्यानं घरी परतणाऱ्या प्रवाशांना ही मनस्ताप सहन करावा लागतोय.