राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे सांगली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत स्थानिक खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.