#gautamadani #adanigroup #navimumbaiinternationairport #ndtvmarathi अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी जूनमध्ये होणाऱ्या उद्घाटनापूर्वी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थळाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला आणि तेथील अधिकाऱ्यांशी संवाद साधला.