Chandrapur Rains | चंद्रपुरात रिमझिम पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा । Rain News | NDTV Marathi

Chandrapur Rains | चंद्रपुरात रिमझिम पाऊस, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा । Rain News | NDTV Marathi Chandrapur Rains | Light rain in Chandrapur; rainfall brings relief to farmers | Rain News | NDTV Marathi गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर आज चंद्रपुरात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजा कमालीचा सुखावला असून, शेतातील पिकांना जणू काही नवीन जीवदान मिळाले आहे. सुरुवातीला दमदार पाऊस झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने अचानक उघडीप दिली होती.

संबंधित व्हिडीओ