छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय समीकरणे बदलणार का? जिल्हा बँक निवडणुकीत अंबादास दानवे महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.