Chh.Sambhajinagar| 'प्रौढ प्रताप पुरंदर' महानाट्य, महानाट्यातून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवेंद्र सेवा समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘प्रौढ प्रताप पुरंदर’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आलंय.. आज या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या महानाट्याचा शुभारंभ करण्यात आलाय.. या महानाट्याच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदतही करण्यात येणार आहे..

संबंधित व्हिडीओ