Mumbai तील जागावाटपाचे प्रश्न सोडवण्याची क्षमता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये- Santosh Bangar

हिंगोलीच्या कळमनुरीत नगपरिषदेच्या निवडणुकीत चांगलं यश मिळालं... दरम्यान मुंबईतील जागावाटपाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची क्षमता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये आहे... असं आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय..

संबंधित व्हिडीओ