आचारसंहितेमुळे यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालं नाहीये. आता आचार संहिता संपली आहे खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान तातडीन शेतकऱ्यांना द्या अशी मागणी शेतकरी करतायत.