उत्तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस थंडी असणार आहे. शुक्रवारी नाशकात चौदा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान होतं.