राज्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीमध्ये बैठक असेल राहुल गांधींसोबत ही बैठक असणार आहे. तर प्रभारी प्रदेशाध्यक्ष बैठकीला उपस्थित असतील. चेन्नीथला तसेच पटोले थोरात वडेट्टीवार हे देखील हजर असतील राज्यातील सर्व नेते राहुल गांधींसोबत चर्चा करतील काँग्रेस उमेदवारांच्या यादीवर देखील शिक्कामोर्तब होणार आहे.