Jalna Rain| गेल्या 9 दिवसांपासून जालन्यात पावसाची संततधार, खरीप पूर्व मशागतीची कामं रखडली

जालन्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळपासून जालन्यात ढगाळ वातावरण आहे.गेल्या 9 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे खरीप पूर्व मशागतीची कामं रखडलीत.शेतकऱ्याच्या बांधावरून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांनी.

संबंधित व्हिडीओ