Crime News : पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत, दुकानं-वाहनांची तोडफोड | NDTV मराठी

 पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत, पुणे शहरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील लोहगाव येथील साठे वस्ती परिसरात कोता आणि दगडानं अनेक वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न झालाय. दोन तरुणांनी या परिसरातील गाडी दुकानं आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली आहे. 

संबंधित व्हिडीओ