सांस्कृतिक मंत्री Ashish Shelar NDTV मराठीच्या बाप्पाच्या चरणी, दुष्काळमुक्तीसाठी गणरायाकडे साकडं

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी NDTV मराठीच्या बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांनी दुष्काळमुक्तीसाठी गणरायाकडे साकडं घातलं..त्यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात. Culture Minister Ashish Shelar visits NDTV Marathi’s Bappa; prays to Lord Ganesha for relief from drought.

संबंधित व्हिडीओ