Nagpur Riots | नागपूरमधील संचारबंदीच्या नियमांत पुन्हा बदल | NDTV मराठी

नागपूर हिंसाचारानंतर नागपुरातील काही भागांत संचारबंदी करण्यात आली आहे. आता त्यात काही बदल करण्यात आले आहे. दोन तासांची शितिलता आता रद्द करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ