Dadar Kabutar Khana|कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी कायम,कोर्टाच्या निर्णयानंतर लोढांची प्रतिक्रिया

एक उच्च स्तरीय समिती नेमण्याचे आदेश ही देण्यात आलेत त्या समितीचा अहवाल बुधवारपर्यंत कोर्टानं मागवलाय.त्याचा अभ्यास करून कोर्ट पुढील निकाल देईल मात्र तोपर्यंत कबुतरांना दाणे घालण्यावर बंदी कायमच असेल.त्यामुळे आता महापालिकेकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते. पुन्हा एकदा दादर कबुतरखान्यावर ताडपत्री घातली जाईल.

संबंधित व्हिडीओ