Amravati news | अमरावतीतील 'त्या' वाघिणीचा मृत्यू, प्रशासन चौकशी करणार का? | NDTV Marathi

अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात गेल्या 20 दिवसात 4 जणांचा जीव घेणाऱ्या अडीच वर्षांच्या नरभक्षक वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बेशुद्ध केल्यानंतर तिच्यावर उपचार केले जात होते. यादरम्यान तिचा मृत्यू झाला. वाघिणीला बेशुद्ध केल्यानंतर तिला तातडीने आणि वैद्यकीय उपचार मिळाले की नाहीत याची सखोल चौकशी केली जाणार आहे. Amravati | अमरावतीतील 'त्या' वाघिणीचा मृत्यू, प्रशासन चौकशी करणार का? | NDTV Marathi Death of 'that' tigress in Amravati: Will the administration conduct an inquiry?

संबंधित व्हिडीओ