Manoj Jarange यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाईत आंदोलन, लातूर-परळी-अहमदपूर महामार्ग तासभर रोखला

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. जरांगेंच्या समर्थनासाठी परभणीतून मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवालीच्या दिशेने निघाले आहेत. जरांगेंच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने अंबाजोगाई येथे रास्ता रोको करण्यात आला. Manoj Jarange यांच्या समर्थनार्थ अंबाजोगाईत आंदोलन, लातूर-परळी-अहमदपूर महामार्ग तासभर रोखला Protest in Ambajogai in support of Manoj Jarange; Latur-Parli-Ahmadpur highway blocked for an hour.

संबंधित व्हिडीओ