Maratha Protest | विखे पाटील मागण्यांकडे दुर्लक्ष करतायत, मराठा आंदोलक करण गायकर यांचा आरोप

मराठा समन्वय करण गायकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकारकडून पोकळ आश्वासनं दिली जात असल्याचा आरोप करण गायकर यांनी केला. मराठा समाजासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं म्हटलं जातं मात्र प्रत्यक्षात सरकार नऊ महिन्यांपासून व्याज परतावा दिला जात नसल्याचं गायकर यावेळी म्हणाले. देतो, करतो हे चालणार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचीही सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी. Maratha Protest | विखे पाटील मागण्यांकडे दुर्लक्ष करतायत, मराठा आंदोलक करण गायकर यांचा आरोप Vikhe Patil is ignoring the demands, alleges Maratha activist Karan Gaikar.

संबंधित व्हिडीओ