#NandurbarRain #OlaDushkal #शेतकरीआंदोलन Farmers' Voice! The 'Shetkari Satyashodhak Sabha' has strongly demanded that the Nandurbar district be immediately declared as 'Wet Drought' (ओला दुष्काळ) affected due to continuous unseasonal rains. Farmers' key crops like cotton, banana, and papaya have suffered massive damage. The Sabha insisted that the state government provide a financial relief of ₹50,000 per hectare to help farmers who have lost their entire kharif season produce. सरकारकडे मागणी! नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) थैमान घातल्यामुळे कापूस, केळी, पपई आणि सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी सत्यशोधक सभेने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन नंदुरबारला ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि दिवाळीपूर्वी तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.