नरीमन पॉइंट ते विरार प्रवास केवळ चाळीस मिनिटामध्ये होणार आहे. पालघरच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे. मुंबईच्या कोस्टल रोड चा विरार पर विस्तार करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय कोस्टल रोड साठी जपान सरकार चोपन्न हजार कोटी देणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय