विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत रंगणार आहे. कारण शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचा विजय रथ रोखण्याची जबाबदारी निशिकांत पाटलांना सोपवण्यात आली आहे. इस्लामपूर जयंत पाटलांचा बालेकिल्ला मानला जातो