एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हाला निवडून द्या. हा मराठीचा विजय उत्सव नव्हता ही रुदाली होती. त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे.