तर विरोधकांनी मात्र या मेळाव्यानंतर टीका करायला सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंनी एकत्र आलो असा नारा दिला आहे पण राज ठाकरेंनी याला दुजोरा दिलाय का? असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. पाहूयात. आजचा जो त्यांचा, मेळावा झाला.