धनंजय मुंडे यांचा दौरा रद्द.विमान उड्डाणाला परवानगी नसल्याने दौरा रद्द.धनंजय मुंडे यांचा नारळी सप्ताह निमित्त होणारा पिंपळनेर दौरा रद्द.सकाळी दहा वाजल्यापासून मुंबई विमानतळावर आहे मात्र काही तांत्रिक कारणांनी उड्डाण करण्यास परवानगी मिळत नसल्याने हा दौरा रद्द.अध्यात्मिक कार्यक्रमास आपल्यामुळे विलंब नको म्हणून याबाबत धनंजय मुंडे यांनी महंत शास्त्री यांना कल्पना दिली तर मुंडे यांनी याबाबत क्षमा देखील मागितली आहे.