Dharashiv Unseasonal Rain| धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह, जोरदार गारपीट

धाराशिवमध्ये वादळी वारा आणि गारपीटीसह पाऊस झालाय.परंडा तालुक्यातील शिरसावगावामध्ये 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झालीय. तर अनेक ठिकाणी झाडांचं मोठं नुकसान झालंय.काढणीला आलेल्या पपईंचा शेतात खच पडलाय.दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्याची आहे.

संबंधित व्हिडीओ