नागपूरच्या महाल परिसरात घडलेली दंगल आता नियंत्रणात आली आहे. अजुनही या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असला तरीही ही संपूर्ण परिस्थिती पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळली त्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत.