Nagpur Riots | परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांकडून तणावग्रस्त भागात रुट मार्च | NDTV मराठी

नागपूरच्या महाल भागातली परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर शहरवासियांमध्ये पुन्हा विश्वासाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आज चिटणीस पार्क परिसरातून पोलिसांनी रुट मार्च काढत विश्वास देण्याचा प्रयत्न केला.

संबंधित व्हिडीओ