Palghar Crime News | बाहुली, लिंबू, कोंबड्याची पिसे, सातिवलीमध्ये अघोरी पूजेमुळे भीती । NDTV मराठी

पालघरच्या सातिवली गावात अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस. घटनास्थळी अघोरी पूजेसाठी पिठाची बाहुली, लिंबू, चाकू, पांढरी टोपी, बिडी - सिगरेट, कोंबड्याची पिसे,अबीर, गुलाल आणि अगरबत्ती आदी साहित्य पाहायला मिळालं. दरम्यान पूजा करणाऱ्या पुजाऱ्याचे घटनास्थळावरून पलायन.

संबंधित व्हिडीओ