आमदार Sanjay Gaikwad यांच्या नाराजीच्या चर्चा; Eknath Shinde यांचा फोटो बॅनरवरून गायब । NDTV Marathi

Buldhana news: आमदार संजय गायकवाडांच्या नाराजीच्या चर्चा; एकनाथ शिंदेंचा फोटो बॅनरवरून गायबशिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या या भूमिकेमुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यांना याबाबत विचारले असता, त्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. Written by: प्रवीण विठ्ठल वाकचौरे महाराष्ट्र Aug 11, 2025 11:08 am IST Published On Aug 11, 2025 11:08 am IST Last Updated On Aug 11, 2025 11:08 am IST Read Time: 2 mins Share TwitterWhatsAppFacebookRedditEmail Buldhana news: आमदार संजय गायकवाडांच्या नाराजीच्या चर्चा; एकनाथ शिंदेंचा फोटो बॅनरवरून गायब अमोल गावंडे, बुलढाणा वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड सध्या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पक्षाने नुकतीच त्यांची जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे. यानंतर त्यांनी चिखली शहरात पहिल्यांदाच शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक संवाद बैठक घेतली. या बैठकीत स्टेजवर लावलेल्या बॅनरवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो गायब असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ