दरम्यान शिष्टमंडळामध्ये स्थानिक राजकारण आणू नये तसंच भारताची भूमिका काय? यासाठी शिष्टमंडळ आहे असं शरद पवार यांनी संजय राऊत यांना उद्देशून वक्तव्य केल आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्नामध्ये पक्षीय भूमिका घेऊ नये असंही शरद पवार यांनी म्हटलंय.