सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळी भागातील माण तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळी पावसामुळे या ठिकाणचे अनेक बंधारे तलाव हिम महिन्यात भरून ओसंडून वाहत आहेत. यापैकी महत्वाचा समजला जाणारा माणगंगा नदीवरचा आंधळी धरण ओसंडून वाहत आहे.