#EDRaid #SalimDola #DawoodIbrahim अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम डोला याच्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत मुंबईतील आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. एमडी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या फैसल शेखच्या बेकायदेशीर उत्पन्नाचा शोध ईडी घेत आहे.