अमरावतीत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की.आंदोलनाचा व्हिडीओ शूट केल्याने प्राध्यापकांनी मोबाईल खेचला.शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान कॉलेजमधला प्रकार. परीक्षा अर्ज भरण्यावरून जोरदार राडा.